Santosh Single Sharing Rooms are available in our PG 1 Hall स्वारगेट बस / एसटी डेपो जवळ ▪️भाडे - 2500/- per head ▪️डिपॉजिट - 3000/- per head ▪️ लाईट बिल चौघांमध्ये विभागले जाते ▪️ब्रोकरेज - नाही ▪️Facilities : 1. उत्कृष्ट मेंटेन केलेले रूम 2. स्वच्छतेसाठी स्टाफ 3. 24 तास पाणी 4. संपूर्ण गादी सेट 5. कपडे धुण्याची व्यवस्था 6. इन्व्हर्टर बॅकअप 7. खानावळ हाकेच्या अंतरावर फक्त एक जागा शिल्लक आहे. तिघेजण ऑलरेडी राहतात. ▪️ठिकाण - स्वारगेट बस / एसटी डेपो जवळ ???? संपर्कची निश्चित वेळ - सकाळी 10 नंतर ते रात्री 8 वाजेपर्यंत. NO CHAT. Please call / whatsapp me using the call button below!